शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफने विक्रमी वेळेत मोठ्या रेल्वे सामग्री चोरीचे प्रकरण पकडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 15:56 IST

२५.६ लाख रुपये मूल्य असलेल्या ३४ मेट्रिक टन वजनाच्या ओएचई सामग्रीसह १७ व्यक्तींना अटक

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या आरपीएफ इंटेलिजेंस विंग आणि कुर्ला आरपीएफच्या कर्मचार्‍यांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. २५.६ लाख रुपये मूल्य असलेल्या ३४ मेट्रिक टन वजनाच्या ओएचई सामग्रीसह १७ व्यक्तींना अटक केली.

 गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे इन्स्पेक्टर आरपीएफ, कुर्ला यांनी कुर्ला भागात छापा टाकला आणि १७ जणांकडून एक ट्रक, एक स्कूटी, १५ ऑक्सिजन सिलिंडर,  ५ व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि  ९ गॅस कटर जप्त केले.  एक ट्रक सामग्री आधीच उघडकीस आणण्यात आली आहे.

ट्रकचा शोध घेण्यासाठी टिम तयार करण्यात आल्या आणि त्यामध्ये हस्तक्षेप करून मुख्य आरोपीला अटक केल्यामुळे त्यांना १२ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले. कुर्ला येथे ओएचई स्थापित करण्यासाठी ओएचई सामग्री खरेदी केली गेली होती आणि कुर्ला येथील डिझेल शेडजवळ ठेवली गेली होती.

श्री पी.आर. मीना, निरीक्षक कुर्ला, श्री एस.के. कोस्ता, निरीक्षक, दादर आणि पनवेल आरपीएफ इंटेलिजन्स विंगचे निरीक्षक श्री. अमित राघव यांनी श्री संजीव राणा, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, दादर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पित प्रयत्नांनी हे प्रकरण  उघडकीस आणले  आहे.