शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा, २१ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी लूट

By नितीन पंडित | Updated: February 20, 2024 18:15 IST

जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंब सोबत राहतात.

भिवंडी:  शहरातील ताडाळी या गावात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिरलेल्या तीन दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने,रोख रक्कम असा एकूण २१ लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत.या दरोड्याने परिसरात खळबळ माजली आहे.

जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंब सोबत राहतात. मध्यरात्री एक ते चार वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात शिरलेल्या २० ते ३५ वयोगटातील तिघा अज्ञात दरोडेखोरांनी साधना चौधरी झोपलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश करून त्यांच्या वर लोखंडी कटावणी उगारून मारण्याची धमकी देत बेडरूम मधील लाकडी कपाटाचे लॉकर मधील ५० तोळे वजनाचे विविध वर्णनाचे सोन्याचे दागिने व ९५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केला आहे.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून साधना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिस ठाण्यात जबरी दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी