शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डे व मेट्रोचे काम भिवंडीकरांसाठी ठरतेय डोकेदुखी; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:01 IST

खड्ड्यांमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

- नितिन पंडित 

भिवंडी ( दि २८ ) भिवंडी शहरात सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने हे या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर या खड्ड्यांमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्यादेखील बिकट झाली आहे. त्यातच एमएमआरडीच्या माध्यमातून ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या शहरात सुरु असून या मला मेट्रोच्या ठेकेदाराने मोट्रोचे काम करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी पत्रे लावले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.वास्तविक पाहता मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे मनपा व एमएमआरडीए प्राधिकरणाने हटविणे आवश्यक होते . मात्र रस्त्यावरील अतिक्रमणे तशीच ठेऊन मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु केल्याने शहरातील अंजूरफाटा ते धामणकर नाका या दोन ते तीन किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . त्यातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने हे खड्डे बुजविण्यासाठी भिवंडी मनपा प्रशासनाबरोबरच एमएमआरडीए अथवा मेट्रो प्रकल्प ठेकेदाराचे पुरते दुर्लक्ष झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे व मेट्रो प्रकल्पाचे काम भिवंडी शहरवासीयांची डोकेदुखी ठरत आहे. मनपा प्रशासन केवळ खड्ड्यांमध्ये खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करते मात्र पावसामुळे ही खडी बाजूला झाल्याने पुन्हा खड्डयांची परिस्थिती जैसे थे अशीच होत आहे.