शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पालिकेने दिले महिलांना स्वयंरोजगारासाठी संगणक शिक्षणाचे मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 22:22 IST

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने यंदापासून महिला-मुलींना इंग्रजी शिकण्यासह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व संगणकाशी संबंधित विविध प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने यंदापासून महिला-मुलींना इंग्रजी शिकण्यासह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व संगणकाशी संबंधित विविध प्रशिक्षण दिले जाणार आहे. समितीच्या सभापती शानू गोहिल म्हणाल्या की, समितीच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जाते. यंदापासून महिलांना घरबसल्या व्यवसाय सुरू करता यावा वा स्वयंरोजगाराची संधी मिळावी याकरिता संगणकासह इंग्रजी शिकण्याचे प्रशिक्षण आम्ही सुरू केले आहे. महिलांकरिता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखा उपक्रम सुरू करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न आहे.याशिवाय महिला व मुलींसाठी बेसिक, डीटीपी , टॅली, मराठी - इंग्रजी संगणक टायपिंगसह कापडी पिशव्या बनवणे, कुकिंग व बेकिंग असे नवे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. आधीपासून वेब डिझायनिंग, ड्रायव्हिंग , कराटे - योगा, शिवणकाम आदींचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे. महापौर डिंपल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी महिलांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महिला भवन सुरू करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पण सध्या विविध प्रशिक्षण वर्गासाठी महिलांना सोयीस्कर अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिला व मुलींना या प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज भरून महापालिका मुख्यालयासह महिला नगरसेविकांमार्फत देता येतील, असं गोहिल म्हणाल्या.