शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

माहिती अधिकार कार्यकर्त्यांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:47 IST

मागील कित्येक दिवसांपासून माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत पालिकेने पोलिसांना दिलेल्या अहवालावरून अनेक संभ्रम निर्माण झाले होते.

ठाणे : मागील कित्येक दिवसांपासून माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत पालिकेने पोलिसांना दिलेल्या अहवालावरून अनेक संभ्रम निर्माण झाले होते. परंतु, आता पालिकेने दिलेल्या अहवालानुसारच त्यांना पोलिसांनी समन्स बजावून चौकशीही सुरू केली आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधातील लक्षवेधी सूचना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडली होती. त्यावर पालिकेने आपले उत्तर सरकारला सादर केले होते. याप्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानंतर, सरकारने ठाणे पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश दिले.आयुक्त परमबीर सिंग यांनी ही चौकशी खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे सोपवली आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेने ८ मार्च रोजी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा १२७३ पानांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार, आता ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने १० जणांना समन्स पाठवले आहे.