शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत १२वीसह शालांत परिक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांना रिक्षा चालकांनी सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:27 IST

बारावीसह शालांत परिक्षा सुरु झाल्या असून जे विद्यार्थी आपल्या रिक्षेतून प्रवास करून परिक्षा केंद्रापर्यंत जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक सहकार्य करावे,अशा कोणत्याही विद्यार्थी प्रवाशांना नाकारू नये व रिक्षाभाडे जास्त आकारू नये अथवा कोणत्याही प्रकारचा वादविवाद घालू नये. असे आवाहन डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा युनियनने केले.

ठळक मुद्देरिक्षाचालकांनी विद्यार्थ्यांशी वाद घालू नका विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्यास लालबावटा रिक्षा युनयिन भाडे देणार

डोंबिवली: बारावीसह शालांत परिक्षा सुरु झाल्या असून जे विद्यार्थी आपल्या रिक्षेतून प्रवास करून परिक्षा केंद्रापर्यंत जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक सहकार्य करावे,अशा कोणत्याही विद्यार्थी प्रवाशांना नाकारू नये व रिक्षाभाडे जास्त आकारू नये अथवा कोणत्याही प्रकारचा वादविवाद घालू नये. असे आवाहन डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा युनियनने केले.गैरसमजूतीनी रिक्षाचालक व विद्यार्थी यांच्यात रिक्षाभाडे आकारणीवरून वादविवाद निर्माण झाल्यास,अशावेळी रिक्षा चालकाने त्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही रिक्षाभाडे घेऊ नये. त्या विद्यार्थ्यांचे रिक्षाभाडे लालबावटा रिक्षा युनयनने देण्याची तरतुद करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अशा विद्यार्थ्यांचे रिक्षाभाडे, रिक्षा चालकांने युनियनच्या कार्यालयात येऊन आपले रिक्षाभाडे घेऊन जावे असेही संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी स्पष्ट केले. तसेच एकाद्या विद्यार्थ्याकडे पैसे नसतील किंवा पैसे कमी असतील किंवा आपली पर्स विसरले असतील तर अशा विद्यार्थ्यांना मोफत सोडण्यात यावे,अशा विद्यार्थ्यांचेही रिक्षाभाडे युनियन तर्फे देण्यात येईल असेही ते म्हणाले. बुधवारी दिवसभरात कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार आली नसल्याची माहिती कोमास्कर यांनी बुधवारी संध्याकाळी दिली.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेRto officeआरटीओ ऑफीसdombivaliडोंबिवली