शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्यास अटक: गावठी कट्टा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 23:13 IST

ठाण्यातील तीन हात नाका ते ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या रस्त्याकडे जाणाºया सेवा रस्त्यावर रिव्हॉल्व्हरची तस्करी करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाºया आकाश यादव याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाईदोन जिवंत काडतुसे हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाºया आकाश यादव (२५, रा. उत्तरप्रदेश) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून २५ हजारांचे रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन हात नाका ते ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या रस्त्याकडे जाणाºया सेवा रस्त्यावर रिव्हॉल्व्हरची तस्करी करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ढोले यांच्यासह निरीक्षक अरविंद वळवी यांच्या पथकाने ज्ञानसाधना महाविद्यालय परिसरातून आकश यादव याला सापळा लावून २२ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याने हे रिव्हॉल्व्हर कोणाकडून आणले? त्याचे यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक