शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती रुग्णालयात तृतीयपंथीसाठी राखीव वॉर्ड

By सदानंद नाईक | Updated: December 9, 2023 17:37 IST

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाला विविध सुविधा मिळण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी पुढाकार घेत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले.

उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात तृतीयपंथी समाजासाठी ४ बेडचा राखीव वॉर्ड बनविण्यात आला असून वॉर्डाचे उदघाटन आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शिवसेना शिंदे गटाचे नाना बागुल आदीजन उपस्थित होते. 

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाला विविध सुविधा मिळण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी पुढाकार घेत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले. तसेच रुग्णलयाच्या वातानुकूलित शवागृहाचे उदघाटन गेल्या आठवड्यात झाले आहे. त्यापाठोपाठ शनिवारी रुग्णालयात तृतीयपंथी समाजाला ४ बेडचा राखीव वॉर्डचे उदघाटन शनिवारी दुपारी कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले असून यावेळी असंख्य तृतीयपंथी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक नाना बागुल, रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांच्यासह समाजसेवक संजय गुप्ता, ज्योती तायडे, राजू तेलकर, किन्नर अस्मिता संस्थेच्या संस्थापक नीता केणे आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे