शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित सेवा देणाऱ्या ३४५ एसटी चालकांचा प्रजासत्ताक दिनी गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:38 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेत चालक पदावर कर्तव्य बजावताना वर्षभरातील २६० दिवसांत विनाअपघात सुरक्षित सेवा देणा-या ठाणे विभागाच्या आठ आगारांतील जवळपास ३५० चालकांना येत्या प्रजासत्ताक दिनी गौरविले जाणार आहे.

ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेत चालक पदावर कर्तव्य बजावताना वर्षभरातील २६० दिवसांत विनाअपघात सुरक्षित सेवा देणा-या ठाणे विभागाच्या आठ आगारांतील जवळपास ३५० चालकांना येत्या प्रजासत्ताक दिनी गौरविले जाणार आहे. यंदा गतवर्षापेक्षा जवळपास ५० ने चालकांची संख्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे विभागातून धावणाºया एसटीचे २०१८ च्या एप्रिल आणि नोव्हेंबरदरम्यान एकूण १४३ अपघात झाले आहेत. अपघातांची ही संख्या २०१७ च्या तुलनेत दहाने घटली आहे. अपघात रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात पंधरवडा आयोजित केला जातो. त्यामध्ये कर्मचाºयांना मार्गदर्शनाबरोबर त्यांची नेत्रतपासणी यासारखे उपक्रम राबवले जातात. त्यातच विनाअपघात सुरक्षित सेवा देणाºया चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना रोख रक्कमेचे बक्षीस तसेच बिल्ले आणि सपत्निक गौरव करून सन्मानचिन्ह दिले जाते.हा गौरव प्रजासत्ताक व स्वातंत्रदिनी केला जातो. त्याचप्रमाणे ठाणे विभागांतर्गत असलेल्या चालकांनी वर्षभरातील २६० दिवसांत सुरक्षित सेवा देणाºया ३४५ जणांना येत्या २६ जानेवारीला गौरवले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६२ चालक हे ठाणे आगार-२ येथील तर सर्वात कमी १८ चालक हे मुरबाड आगारातील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.>असे आहेत ते२६० दिवसवर्षाच्या एकूण ३६५ दिवसांत चालकांना साप्ताहिक सुट्यांची संख्या ५३ दिवस, इतर रजा ४२ आणि दहा दिवस पी एच अशी १०० दिवस वगळता त्या व्यतिरिक्त राहणारे २६० दिवसांचा यात समावेश आहे. या दिवसांत कर्तव्य बजावताना विनाअपघात सुरक्षित सेवा दिली जाते ते दिवस.>पहिल्यांदात प्रांगणात प्रजासत्ताक दिनप्रजासत्ताक दिन असो या स्वातंत्र दिन किंवा कामगार दिन या दिवसात ध्वजारोहन केले जाते. हा कार्यक्रम सुरुवातीपासून राज्य परिवहन विभागाच्या ठाणे नियंत्रण विभागीय इमारतीच्या टेरेसवर होत असे; परंतु यंदा पहिल्यांदाच इमारतीच्या प्रांगणात तो साजरा केला जाणार आहे. तशी तयारीही झाली असून यासाठी विभागीय नियंत्रकांनी पुढाकार घेतला आहे.