शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अखेर...उल्हासनगरातील अमर जवान स्तंभाचे नुतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:08 IST

Ulhasnagar News : अमर जवान स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक या ठिकाणी एकत्र येतात. 

सदानंद नाईक 

उल्हासनगर - व्हिटीसी मैदान समोरील दुरावस्था झालेल्या अमर जवान स्तंभाचे नुतनीकरण शिवसेना उपशहरप्रमुख व यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले. अमर जवान स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक या ठिकाणी एकत्र येतात. 

देशातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ कॅम्प नं-४ व्हिटीसी मैदाना समोरील चौकात कारगिल युद्धाच्या दुसऱ्या वर्षी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अमर जवान स्तंभाजी संकल्पना मांडली. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने अमर जवान स्तंभ उभारला. मात्र काही वर्षा पासून स्तंभाची दुरावस्था होऊन स्तंभावरील बंदूक व टोपी यांची पडझड झाली होती. अखेर शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अमर जवान स्तंभाचे, स्वातंत्र दिनानिमित्त नुतनीकरण करण्यात आले. माजी सैनिक व नागरिकांनी अरुण अशान यांचे याबाबत कौतुक केले. संग्राम फौंडेशनचे पदाधिकारी रामेश्वर गवई यांनीही अमर जवान स्तंभाचे नुतनीकरण गरजेचे झाले होते, असे सांगून अरुण अशान व महापालिकेचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर