शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भराव काढून कांदळवनाची लागवड करा; भराव टाकणाऱ्यांकडून खर्च घ्या: सुदाम परदेशी

By सुरेश लोखंडे | Updated: December 5, 2023 19:08 IST

उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कांदळवन संवर्धन समितीच्या जिल्हा आढावा बैठकीत आज दिले.

सुरेश लोखंडे, ठाणे : भराव टाकून कांदळवन संपुष्ठात आणलेल्या ठिकाणांवरील भराव तात्काळ काढून त्या जागी पुन्हा कांदळवनाची लागवड करा, भराव काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे आंदाजपत्रक तयार करा, विकासक किंवा अन्य व्यक्तींने भराव टाकून कांदळवन नष्ठ केलेले असल्यास त्याच्याकडून भराव काढण्याचा खर्च वसूल करा. त्या जागी पुन्हा कांदळवनाची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कांदळवन संवर्धन समितीच्या जिल्हा आढावा बैठकीत आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीने जिल्ह्याची आढावा बैठक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी महापालिकांसह कांदळवन संवर्धन विभाग, वन विभाग आदींचे अधिकारी, कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. तालुका पातळीवरील कांदळवन संवर्धन समित्या सक्रीय करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. पाेलिसांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारी निकाली काढा, महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचा अहवाल तयार करा. पाण्याच्या ठिकाणी कांदळवनाची लगवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे मार्गदर्शनही परदेशी यांनी यावेळी केले. भराव टाकून कांदळवन नष्ठ करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कांदळवनाची संवर्धन करण्यासाठी यावेळी परदेशी यांनी संबंधीताना आदेश जारी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे