शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

Remdesivir Injection : काळ्याबाजारावर उपायुक्तांचा वॉच, अश्विनी वाघमळे यांची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 00:16 IST

Remdesivir Injection : मागील काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.  डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना ते आणण्यासाठी सांगितले जात आहे.

ठाणे : सध्या ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असून, दोन दिवसांपूर्वी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या  दोघांना अटक झाली होती. यातील एकाने या इंजेक्शनचा साठा महापालिकेच्या रुग्णालयातून मिळविला असल्याची गंभीर बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि वितरणासाठी उपायुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. यामुळे रेमडेसिविरच्या सुरू असलेल्या काळाबाजाराला चाप बसणार असून रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.मागील काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.  डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना ते आणण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे ते मिळविण्यासाठी नातेवाईकांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्यातच शनिवारी ठाणे  पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली. यातील एक आरोपी हा महापालिकेच्या रुग्णालयातूनही इंजेक्शन मिळवित असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे महापालिकेची यामध्ये चांगलीच बदनामी झाली आहे. या प्रकरणात अटक केलेला आतीफ अंजुम हा महापालिकेच्या कोरोना केंद्रामध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. यामुळे यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, याची माहिती आता घेतली जात आहे. यामुळे महापालिकेची पुन्हा एकदा बदनामी झाली असून यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासन  खडबडून जागे झाले आहे. 

वाघमळे यांची नेमणूक पालिकेने रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणी, पुरवठा आणि वितरणासाठी उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे प्राणवायूची मागणी, पुरवठा आणि वितरणाचीही जबाबदारी सोपविली असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे