शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राबोडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने मदत केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 01:12 IST

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ठळक मुद्देपालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासनदुर्घटना टाळण्यासाठी क्लस्टर योजनेला सहकार्य करण्याचेही आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राबोडीतील इमारत दुर्घटना दुर्देवी असून इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी क्लस्टर योजनेला स्थानिकांनी सहकार्य केले पाहिजे, तरच यातून मार्ग निघेल आणि अशा दुर्घटना होणार नाहीत. क्लस्टर योजना सर्व ठाण्यात राबविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे . या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.राबोडी परिसरातील खत्री अपार्टमेंट या तळ अधिक चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग रविवारी पहाटे ६ वाजता कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू तर एक दहा वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. याठिकाणी पालकमंत्री शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापौर नरेश म्हस्के यांनीही भेट देऊन पाहणी करीत स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला.  अचानकपणे अशा प्रकारच्या घटना जेंव्हा घडतात, तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही हतबल होतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात न घालता धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी तात्काळ स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले. दरम्यान, या दुर्घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असून चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यानी ‘लोकमत’ ला दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात