शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरा एक लाखांचे विक्रमी लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 8:51 PM

Coronavirus Vaccination : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने शनिवारी केली विक्रमी कामगिरी.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने शनिवारी केली विक्रमी कामगिरी.

ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने शनिवारी मात्र विक्रमी कामगिरी केली आहे. दिवसभरात तब्बल एक लाख एकहजार २९७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील या विक्रमी लसीकरणासह राज्यभरातही प्रथमच ११ लाख ६१ हजार नागरिकांचे लसीकरण शनिवारी करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील लसीकरणासह आतापर्यंत एकूण ५१ लाख २५ हजार ८७६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यापैकी ३६ लाख ६८ हजार ९९४ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर १४ लाख ५६ हजार ८८२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४६१ सत्र आयोजित करण्यात आले. 

ठाण्यात ५२ रुग्णांची नोंदठाण्यात ५२ रुग्णांची वाढ असून कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण ११२ रुग्ण वाढी झाली. नवी मुंबईत ८० रुग्णांची वाढ व दोघांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये १० रुग्ण वाढ झाली असून भिवंडी परिसरात दोन रुग्ण सापडले आहे. मीरा भाईंदरमध्ये २८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये १४ रुग्ण वाढले आणि बदलापूरमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात सहा रुग्ण सापडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबईdombivaliडोंबिवली