शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

सलग सात वर्षे ययातीचा शालेय उपस्थितीचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:26 IST

विविध उपक्र मात सातत्याने सहभाग; राष्ट्रीय रेकॉर्डशी बरोबरी करणार

बोर्डी: ‘हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन स्कुल’ हा राज्यस्तरीय रेकॉर्ड डहाणूतील ययाती शैलेंद्र गावड हिच्या नावावर असून सातव्या शैक्षणिक वर्षात तिने एकही दिवस खाडा केलेला नाही. राष्ट्रीयस्तरावरील रेकॉर्ड भोपाळच्या मानसी दास या विद्यार्थिनीच्या नावावर असून ती सलग नऊ वर्ष गैरहजर राहिली नव्हती.या वर्षी ययातीने आठवीची परीक्षा दिली असून मानसीच्या रेकॉर्डशी बरोबरीसाधायची असल्यास आणखी दोन वर्ष हा परफॉर्मन्स घ्याव लागणार आहे. २०१२-१३ सालापासून दुसरी इयत्ते असताना हजेरी पटावरतीने तीने शंभर टक्के उपस्थिती नोंदवली होती. त्यानंतर बोर्डीतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात अ‍ॅडमिशन घेतले. अभ्यासात हुशारी गाजवत असतांना विविध स्पर्धा, शाळाबाह्य उपक्र म आणि उत्तम लेदर बॉल क्रि केटर असून तेथेही मैदान गाजवत आहे.नियमित अभ्यासासह ती त्याच उत्साहाने नेट मध्येही घाम गाळते. सायकल चालविण्यासह भटकंती करणे तिला पसंत आहे. गावातील तलाव-ओहळ, डोंगर- टेकड्या ज्या गतीने पालथ्या घालते तशी वन्य प्राण्यांच्या पाणवठ्यावर बसून निरीक्षणही करते. भविष्यात वाईल्डलाईफ क्षेत्रात स्वत:चा हातभार द्यायचा तिचा मानस असून तिला वडीलांप्रमाणे सर्पमीत्र व्हायचे आहे. याबाबतचे धडे गिरविण्याकरिता त्यांच्यासह रेस्क्यू वेळी फिल्डवर जाते.दरम्यान तिचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याने शारीरिक तंदुरु स्ती, मानसिक धेर्य तिच्या जवळ असल्याने हेच तिच्या यशाचे गमक आहे.केवळ रेकॉर्ड बनविण्याकरिता दररोज शाळेत जात नसून कसोटी क्रि केटर व्हायचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करायचेच हा त्यामागचा हेतू तिने लोकमतशी बोलताना व्यक्त केला. तिच्या या विक्र माने डहाणूतील नागरिक, शाळा आणि गावड भंडारी समाजातून तिचे अभिनंदन केले जात आहे.(अनिरुद्ध पाटील, बोर्डी)मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या समर व्हेकेशन कॅम्प २०१९ करिता सोळा वर्षाखालील दहिसर ते डहाणू या विभागाची संघ निवड प्रक्रि या नुकतीच पार पडली असून लेगस्पिनर म्हणून ययातील संधी देण्यात आली आहे. तिच्यातील सातत्यामुळेच अभ्यास आणि शाळा व शाळाबाह्य उपक्र मात ती यशस्वी ठरत आहे.