शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी २४ .५५ कोटी ठाणे​​​​​​​ जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:06 IST

ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली.

ठळक मुद्देबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा- जिल्हाधिकारी नार्वेकर  जिल्ह्यात भात पिकाखाली ५९ हजार २७८ हेक्टर क्षेत्र असून २०१७-१८ मध्ये ५५ हजार ५६२.१५ हेक्टर भात लावण्यात आला होता. जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले

 

ठाणे : एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी  ठाणे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  २४ कोटी ५५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून तातडीने संबंधित शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यावर जमा करून द्यावी असे निर्देश ठाणे  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कृषी विभागाला दिली.आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात कृषी विभागाच्या बैठकीतजिल्हाधिकारी यांनी  निर्देश दिले.

ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने,जिल्हा कृषी अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे देखील उपस्थित होते.

ठाणे तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५.३८ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कल्याण तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र २४९२.०१ हेक्टर असून ७८२८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   अंबरनाथ तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १८६९.६२ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   मुरबाड तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १०३५३.५० हेक्टर असून २७५५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   शहापूर तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र ८७१०.८९ हेक्टर असून २६७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भिवंडी  तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५६२.०५ हेक्टर असून २०२८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   जिल्ह्यात भात पिकाखाली ५९ हजार २७८ हेक्टर क्षेत्र असून २०१७-१८ मध्ये ५५ हजार ५६२.१५ हेक्टर भात लावण्यात आला होता. 

टॅग्स :thaneठाणेDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद