शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खाकीला काळीमा! पोलिसाने केला पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 17:03 IST

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पोलीस खात्याला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. योगीराज वाघ या पोलिसाने आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि तितकीच लज्जासप्द घटना समोर आली आहे.

अंबरनाथ, दि. 16 - ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पोलीस खात्याला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. योगीराज वाघ या पोलिसाने आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि तितकीच लज्जासप्द घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या नराधम पोलिसाने मित्राच्याच पत्नीला चाकूचा धाक दाखवत पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. आरोपी पोलीस योगीराज वाघ याचे आपल्या पोलीस मित्राच्या घरी येणे-जाणे होते याच दरम्यान त्याची वाईच नजर त्याच्या पत्नीवर पडली. व त्यानं अनेकदा तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोपी हा पोलीस असल्याने आणि आपल्या पती व मुलाला मारण्याची धमकी दिल्याने पीडित महिला प्रचंड दबावाखाली होती. घरात अचानक काही दिवसांपासून पीडित महिला घरच्यांशी काहीही न बोलता एकलकोंडी झाल्याने पतीने पीडितेला विश्वासात घेतल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादिवरून अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नराधम पोलिसाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसाला अटक करण्यात आलेली नाही. आपण स्वतः पोलीस खात्यात असून आपल्याला पोलीस सहकार्य करत नसल्याची खंत पीडित महिलेच्या पतीने व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कार