शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातून राम जन्मभूमी समर्पण निधी, २५ लाखाचे टार्गेट, भाजपचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:51 IST

उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज राहत असून राममंदिर उभारणीला सिंधी समाज व शहरातून सर्वाधिक निधी जमा होण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली. भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, पक्ष प्रवक्ता मनोज लासी यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी दररोज मार्केट मधून राम मंदिर उभारणी साठी समर्पण निधी जमा करीत आहेत.

सदानंद नाईकउल्हासनगर : शहर भाजपच्या वतीने अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी समर्पण निधी जमा करण्यात येत असून १५ फेब्रुवारी पर्यंत २५ लाखाचे टार्गेट असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता व नगरसेवक मनोज लासी यांनीं दिली. गेल्या महिन्यात सिंधी समाजाकडून २११ किलो वजनाच्या एकूण २११ विटा देण्यात आल्या. मात्र यावरून शहर भाजपातील वाद चव्हाट्यावर आला.

 उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज राहत असून राममंदिर उभारणीला सिंधी समाज व शहरातून सर्वाधिक निधी जमा होण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली. भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, पक्ष प्रवक्ता मनोज लासी यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी दररोज मार्केट मधून राम मंदिर उभारणी साठी समर्पण निधी जमा करीत आहेत. १५ फेब्रुवारी पर्यंत २५ लाखाचा निधी जमा करण्याचे पक्षाचे टार्गेट असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी यांनी दिली. नागरिकांचा प्रतिसाद मोट्या प्रमाणात मिळत असून लवकरच टार्गेट पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या महिन्यात सिंधी समाजाच्या वतीने रामभूमी उभारणीसाठी तब्बल २११ किलो वजनाच्या २११ विटा जन्मभूमी शिला न्यासचे संचालक यांच्याकडे देण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून आमदार कुमार आयलानी उपस्थित होते. 

शहर भाजपात चांदीच्या विटा देण्यावरून दोन गट पडून भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. भाजपचे वरिष्ठ नेते व नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी जगात सर्वाधिक संख्येने सिंधी समाज उल्हासनगरात राहतो. रामजन्मभूमीला देण्यात आलेल्या २११ विटा पैकी फक्त २ विटा शहरातील आहे. हे शहरातील सिंधी समाजाला भूषणावह नाही. अशी टीका आमदार कुमार आयलानी यांच्यावर अप्रत्यक्ष रामचंदानी यांनी केली होती. तसेच शहरातून सर्वाधिक निधी गोळा करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान रामचंदानी यांनी रामभूमी समर्थक १५० जणांना शिर्डीचे दर्शन घडवून आणले. प्रदीप रामचंदानी यांच्या सक्रियेतेमुळे आमदार कुमार आयलानी यांनी समर्थकांसह शहरातून समर्पण निधी जमा कारण्याचे सुरू केले. 

२५ लाखाचे टार्गेट पूर्ण होणार? शहर भाजपने रामजन्मभूमी मंदीराच्या उभारणीसाठी कंबर कसून समर्पण निधी गोळा करण्यास सुरुवात केली. भाजपने २५ लाखाच्या निधीचे टार्गेट ठेवले असून काही दिवसात टार्गेट पेक्षा जास्त निधी जमा होणार असल्याची प्रतिक्रिया पक्ष प्रवक्ते व नगरसेवक मनोज लासी यांनी दिली. या निमित्ताने शहर भाजपातील वादही उफाळून आला आहे. उल्हासनगर की मशहूर बाजार जापानी बाजार में श्री राम मंदिर समर्पण निधि कार्यक्रम के तहत उल्हासनगर के भाजपाइयों को जापानी बाजार के धानवीर व्यापारियों ने दिल खोलकर अपना सहयोग दिया.

टॅग्स :BJPभाजपा