शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पाऊस आला... ठाण्यात दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 22:53 IST

गेल्या वर्षी याचदिवशी ३२३.०० मिमी नोंद झाली होती. त्यातच यंदा पाऊस उशिरा सुरू होऊन आणि यंदा अवकाळी पावसाने काही वेळा हजेरी लावली

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस ठाण्याला झोडपत असताना, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाने दुपारी अडीच ते साडेतीन या एक तासात  सुमारे ३० मिमी जोरदार हजेरी लावली होती. तर गतवर्षापेक्षा यंदा दुप्पटीने पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.           

गेल्या वर्षी याचदिवशी ३२३.०० मिमी नोंद झाली होती. त्यातच यंदा पाऊस उशिरा सुरू होऊन आणि यंदा अवकाळी पावसाने काही वेळा हजेरी लावली. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार झालेल्या पावसाने ३० जूनच्या दुपारपर्यंत एकूण ६४५.३४ मिमी नोंद केली आहे. या आकडेवारी वरून दुप्पट पाऊस झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळीपासून पाऊस येऊन जाऊन होता. त्यातच दुपारी एक तासात पडलेल्या पावसाने दहा तासात ७१.३६ मिमी नोंद केली. याचदरम्यान झाडे आणि झाडांच्या फांदयातून तुटून पडल्या घटनांची नोंद झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस