शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यासह जिल्ह्यातील गावपाडय़ात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 17:41 IST

जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या रूग्णांची भर पडत असून त्यात वातावरणातील बदल दुषीत हवामानाला कारणीभूत ठरत आहे. ठाण्यासह कल्याण, उल्हासनगर आदीं शहरांसह जिल्ह्यातील बहुतांशी गावपाडय़ात शनिवारी सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण व दमट हवामान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या रूग्णांची भर पडत असून त्यात वातावरणातील बदल दुषीत हवामानाला कारणीभूत ठरत आहे. ठाण्यासह कल्याण, उल्हासनगर आदीं शहरांसह जिल्ह्यातील बहुतांशी गावपाडय़ात शनिवारी सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण व दमट हवामान आहे. त्यास अनुसरून दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान अवकाळी पाऊस पडला.  लसीकरण झालेले असले तरी रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणो असून ते तापांने फणफणत असल्याचे दिसून येत आहे.सध्याच्या वातावरणातील हा बदल साथीच्या आजारांना निमंत्रण देणारा आहे. त्यात आधीच कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होऊन ते 8क् ते 9क् टक्के रूग्ण घरातच विलगीकरण होऊन उपचार घेत आहे. सध्या रूग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणो दिसून येत असली तरी त्यांची संवेदनशिलता कमी आहे. परंतु ताप, डोके दुखी, कोरडी खासी आणि अंग फूटत असल्यामुळे तर्कवितर्क काढून रूग्ण घरीच राहून उपचार घेणो पसंत करताना दिसून येत आहे. वातावरणातील हा दुषीत बदल काही दिसून राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणे