शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अन् महामार्गात दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 14:12 IST

दरडी कोसळल्याचे समजताच महामार्ग पोलीस ,कसारा पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीम ने घटनस्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले.

- शाम धुमाळ

कसारा: बुधवारी २१ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कसारा च्या रेल्वे व महामार्ग घाटात महाकाय दरडी  कोसळल्याने मुंबई नाशिक रेल्वे मार्गा सह महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. रात्री ७:३० च्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गांवरील कसारा घाटात ४ ठिकाणी महाकाय दरडी पडण्याच्या घटना घडल्या परिणामी दरड कोसळल्याने मुबई नाशिक लेन बंद करण्यात आली नाशिककडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेन वरून सुरु करण्यात आली.

दरडी कोसळल्याचे समजताच महामार्ग पोलीस ,कसारा पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीम ने घटनस्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले. २ तासानंतर देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,व टोल कंपनी कडून मदत उपलब्ध होत नसल्याने आपत्ती टीम व पोलिसांनी समृद्धी महामार्ग व्यवस्थापन ची मदत घेत त्यांच्या कडील मशीनरी  च्या सहाय्याने दरडी हटवण्यात आल्या तब्ब्ल 3 तासानंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.   

दरम्यान मध्य रेल्वेच्या कसारा इगतपुरी रेल्वे स्थानक दरम्यान कसारा रेल्वे घाटात  2 ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा मलबा रेल्वे ट्रक वर आल्याने व लूप लाईन च्या रेल्वे ट्रॅक खालील माती भराव वाहून गेल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक रात्री ८ पासून बंद ठेवण्यात आली.घटनास्थळी रेल्वे चे कर्मचारी,अधिकारी यांनी मदत कार्य सुरु केले असून अध्याप मलबा हटविण्याचे काम सुरु होते.परिणामी या मुळे कसारा रेल्वे स्थानकात मुबई हून नाशिक सह लांब पलय्यांच्या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या 

रात्री ९:२० च्या सुमारास मुसळधार पावसामुळे कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील उंबरमाळी रेल्वे स्थानकात पाणी भरले होते यामुळे रेल्वे रुळा खालील भराव देखील   मोट्या प्रमाणात वाहून गेल्याने कल्याण कडे जाणारी  रेल्वे वाहतूक अनिश्चित काळ साठी बंद करण्यात आली होती. उबरमाळी रेल्वे स्थानकातील पाणी काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम या समाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदत केली दरम्यान रात्री ८ ते दुपारी 2 वाजेपर्यंत कुठलीही रेल्वे वाहतूक सुरु झाली नव्हती.त्या मुळे काल पासून गाडीत अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेthaneठाणेRainपाऊस