शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीमुळे राहुल गांधी भिवंडी न्यायालयात गैरहजर, RSS विरोधी केलं होतं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 18:41 IST

भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे

भिवंडी : भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांच्या वकिलांनी मुदतीचा अर्ज कोर्टासमोर सादर केला होता. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार आहे.

राहूल गांधी पक्षाच्या कामात व्यस्त असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही,अशी माहिती त्यांच्या वकिलांनी यावेळी कोर्टात दिली.लोकसभा निवडणूक प्रचार काळात झालेल्या सभेत महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली,असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेप्रकरणी  न्यायालयात सुनावणी सुरू असुन केवळ वृत्तपत्राच्या कात्रणावरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपुर्ण कागदपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने यापुर्वी याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

दरम्यान गुजरातच्या निवडणूकी दरम्यान राहूल गांधी व्यस्त असल्याने पुढील सुनावणी १७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017