शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गुणी मुरबाडकरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक; अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या हस्ते गुणगौरव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 20:18 IST

योगिनी पवार या तरुणीने कुस्तीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल व एमपीएससी परीक्षेत ठसा उमटवणाऱ्या भाग्यश्री आवार यांच्यासह दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात  आला.  हा गौरव समारंभ मुरबाड येथे  प्रियजन गुणगौरव समिती व प्रियजन महिला बचत गट समितीतर्फे आयोजित केला .

ठळक मुद्देहा उपक्रम प्रोत्साहन देणारा असून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे मत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केलेप्रियजन गुणगौरव समितीने हा गौरव समारंभ आयोजित केलादोनदिवसीय मोफत महाआरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले

ठाणे / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील योगिनी पवार या तरुणीने कुस्तीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल व एमपीएससी परीक्षेत ठसा उमटवणाऱ्या भाग्यश्री आवार यांच्यासह दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात  आला.  हा गौरव समारंभ मुरबाड येथे  प्रियजन गुणगौरव समिती व प्रियजन महिला बचत गट समितीतर्फे आयोजित केला . यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचेदेखील वाटप करण्यात आले.व्यासपीठावर आयोजन समितीचे अध्यक्ष व सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, माजी आमदार गोटीराम पवार, प्रियजन महिला बचत गट समितीच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव आदी उपस्थित होते.हा उपक्रम प्रोत्साहन देणारा असून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे मत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रियजन गुणगौरव समितीने हा गौरव समारंभ आयोजित केला होता. २८ ते २९ असे दोनदिवसीय मोफत महाआरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते.कुस्तीगीर योगिनी पवार, एमपीएससी उत्तीर्ण भाग्यश्री आवार, इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या भाविका धुमाळ आणि बारावीत प्रथम आलेल्या सोयेब शेख आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. याशिवाय, खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३० जून रोजी न्हावे सासणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक्स, बॅग आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले............

टॅग्स :thaneठाणेmurbadमुरबाड