शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात पुष्पा स्टाईल पद्धतीने गांजाची तस्करी; तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

By पंकज पाटील | Updated: August 1, 2023 18:36 IST

या आरोपीनी इनोव्हा गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लपवून ठेवला होता.

 बदलापूर : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने नेरळ - बदलापूर रस्त्यावर पुष्पा या चित्रपटाच्या स्टाईल प्रमाणे गांजाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या आरोपीनी इनोव्हा गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लपवून ठेवला होता. या कारवाईमध्ये तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नेरळ - बदलापूर रस्त्यावरून टोयोटा इनोव्हा या गाडीमध्ये काही जण लाखोंचा गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचचे शेखर भावेकर व राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे,यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिसरात सापळा रचला.

दरम्यान, यावेळी एक इनोव्हा गाडी संशयस्पद पद्धतीने फिरतांना पोलिसांना आढळली. त्यांनी तात्काळ गाडी अडवून गाडीची तपासणी केली असता त्या गाडीच्या विविध पार्टसमधून तब्बल 61 किलो गांजा मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामचंद्र शामराव शिंदे व विलास सीताराम वाघे या दोघांना अटक केली आहे. पुष्पा या चित्रपटात ज्या पद्धतीने चंदनाच्या लाकडांची तस्करी करण्यात येत होती, त्याच पद्धतीने हे आरोपी देखील गांजाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.