शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:41 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड यांच्यासह सदस्य ८ मे रोजी ठाणे येथे मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेणार आहेत

ठाणे : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड यांच्यासह सदस्य ८ मे रोजी ठाणे येथे मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा व नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी कोकण भवन येथे १६ मे रोजी जाहीर जनसुनावणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जनसुनावणीच्या या नियोजनानुसार आयोगाच्या अध्यक्षांसमवेत सदस्य सुवर्णा रावळ, सुधीर ठाकरे आदींसह अधिकारी उपस्थित राहणार आहे.प्रथम ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे होणाऱ्या या जनसुनावणीत ठाणे व पालघर जिल्ह्यांतील व्यक्ती, संस्था यांनी मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण इत्यादीविषयी काही म्हणणे किंवा सूचना मांडावयाच्या असल्यास दुपारी ११ ते ३ या वेळेत ऐतिहासिक दस्तावेज, पुरावे यासह उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त उज्ज्वला सकपाळे यांनी केले आहे. कोकण भवन येथेदेखील सर्व संबंधितांनी ११ ते ३ या वेळेत समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.