शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

‘आधी सुविधा द्या, मग दंड आकारा’, मनसेचे ठामपाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:07 IST

शहरात क्लीनअप मार्शल उपक्रम राबवण्याआधी रस्त्यांवर कच-याचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा,

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरात क्लीनअप मार्शल उपक्रम राबवण्याआधी रस्त्यांवर कच-याचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा, अशा मागणीचे निवेदन मनसेने शुक्रवारी महापालिकेला दिले. तसेच, पालिकेने या कुंड्या न बसवल्यास मनसे स्वखर्चाने शहरात कचराकुंड्या बसवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.शहर अस्वच्छ करणाºयांवर अंकुश बसावा, यासाठी शहरभर ठामपाच्या वतीने तैनात करणाºया क्लीनअप मार्शलला मनसेने विरोध केला आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने नागरिकांना साध्या मूलभूत सुविधादेखील दिल्या नाहीत. अनेक सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या नाही. त्यामुळे ठाणेकरांकडून दंड वसूल करणे, ही महापालिकेची भूमिका योग्य नाही. आधी पायाभूत सुविधा द्या, अशी मागणी पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिले. या वेळी मनविसेचे ठाणे शहराध्यक्ष संदीप पाचंगे, ठाणे शहर उपाध्यक्ष रवींद्र मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.सुरु वातीला केवळ प्रबोधन करणार२२५ पैकी ३० क्लीनअप मार्शल शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी दाखल झाले असून सुरु वातीला केवळ ठाणेकरांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटल्यानंतर नागरिक स्वत: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाहीत. त्यानंतर, जर कोणी शहर अस्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्यानंतर दंड आकारण्यात येणार असल्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. 

टॅग्स :thaneठाणे