शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसचा उपद्रव : टीएमटीच्या अतिरिक्त कर्मचाºयांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:40 IST

ठाणे परिवहन सेवेचे प्रवासी बिनदिक्कत गोळा करत शहरात फिरत असलेल्या खाजगी बसगाड्यांना रोखण्याकरिता महत्त्वाच्या बसस्टॉपवर यापुढे परिवहनचे अतिरिक्त कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष ठेवणार असल्याचे परिवहन प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

ठाणे - ठाणे परिवहन सेवेचे प्रवासी बिनदिक्कत गोळा करत शहरात फिरत असलेल्या खाजगी बसगाड्यांना रोखण्याकरिता महत्त्वाच्या बसस्टॉपवर यापुढे परिवहनचे अतिरिक्त कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष ठेवणार असल्याचे परिवहन प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. किती खाजगी बसेस टीएमटीच्या स्टॉपवरून प्रवासी घेतात, याचा संपूर्ण अहवाल आरटीओला पाठवण्यात येणार आहे.परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी खासगी बसगाड्यांच्या वावराचा मुद्दा बैठकीमध्ये उपस्थित केला. मागच्या बैठकीमध्ये अशा खाजगी बसवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे किती बसवर कारवाई केली, याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नोव्हेंबर महिन्यात आरटीओ आणि परिवहन प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत सात ते आठ खासगी बसगाड्यांवर कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरात सध्या तीनशेपेक्षा अधिक खाजगी बस रस्त्यावर धावत असून केवळ आठ बसगाड्यांवरच कशी कारवाई केली, असा प्रश्न शिंदे यांनी केला. त्यावर, ठाणे परिवहनला थेट कारवाई करण्याचे अधिकारच नसल्याकडे सदस्य राजेश मोरे यांनी लक्ष वेधले.परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी खाजगी बसगाड्यांवर कारवाई करण्याचे फेरआश्वासन दिले. कारवाई करण्याचे अधिकार आरटीओला असल्याने यापुढे खाजगी बसगाड्यांच्या उपद्रवावर लक्ष ठेवण्यासाठी परिवहनच्या अतिरिक्त कर्मचाºयांना कामाला लावले जाणार असून हे कर्मचारी शहरातील महत्त्वाच्या बसस्टॉपवर उभे राहून लक्ष ठेवतील. त्यांच्या पाहणीतून तयार होणारा अहवाल आरटीओला पाठवण्यात येणार असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले.परिवहनला थेट कारवाईचा अधिकार नाहीशहरात सध्या तीनशेपेक्षा अधिक खाजगी बस रस्त्यावर धावत असून केवळ आठ बसगाड्यांवरच कशी कारवाई केली, असा प्रश्न शिंदे यांनी केला. त्यावर, ठाणे परिवहनला थेट कारवाई करण्याचे अधिकारच नसल्याकडे सदस्य राजेश मोरे यांनी परिवहन समितीच्या बैठकीत लक्ष वेधले.

टॅग्स :thaneठाणे