शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील गडकरी रंगायतन दुरुस्तीचा फटका जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 17:16 IST

गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचा फटका आता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळ्याला देखील बसला आहे. हा सोहळा आता पुढे ढकलण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देगडकरीच्या दुरस्तीच्या कामाला लागणार आणखी १० दिवसकाही कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहात घेतले जाणार

ठाणे - ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम आता सुरु झाले आहे. या दुरुस्तीला आणखी १० दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे. त्यामुळे काही कार्यक्रम रद्द तर काही कार्यक्रम संस्थेंच्या सोईनुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात वर्ग करण्यात आले आहेत. परंतु या दुरुस्तीचा फटका आता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळ्यालाही बसला आहे. आता हा सोहळा पालिकेने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.      ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या वतीने संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय, कला व शिक्षण क्षेत्रात अव्दितीय कामिगरी करणाºया गुणीजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. त्यानुसार यंदा या पुरस्कार सोहळ्याचे १८ वे वर्ष आहे. परंतु आता मागील आठवड्यात गडकरी रंगायतनाच्या खालील बाजूच्या प्रेक्षागॅलरीचा स्लॅब कोसळल्याने येथील सर्वच कार्यक्रमांना त्याचा फटका बसला आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव आता हे नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील १० दिवस दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे येथील काही कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहात वर्ग करण्यात आले आहेत. तर काही कार्यक्रमांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्यावरही यामुळे विरजन पडले आहे. येत्या १७ डिसेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा होणार होता. परंतु आता तो सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या सोहळ्याची तारीख अद्यापही अंतिम झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त