शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गात प्रवाशांची घुसमट, अरुंद भुयारी मार्गात चेंगराचेंगरीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 05:20 IST

जुना मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी : अरुंद भुयारी मार्गात चेंगराचेंगरीची शक्यता

कसारा : कसारा रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेला भुयारी मार्ग अरुंद असून यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसमट होते आहे. येथे प्रवाशांची चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई उपनगरीसेवेचे शेवटचे तसेच मुंबई-नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या कसारा रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मध्यवर्ती असलेल्या या स्थानकातून मुंबई, ठाणे, कल्याण, शिर्डी, नाशिक, वणी, अकोले, राजूर, संगमनेर, मालेगाव, धुळे, इगतपुरीसह आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवासी उतरतात, तर परतीच्या प्रवासासाठी हजारो प्रवासी दररोज येजा करत असतात. रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेरच मोठ्या प्रमाणात भूखंडवजा मोकळा रस्ता होता. हा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद करून सुरक्षेचे कारण पुढे करत त्या रस्त्याला कम्पाउंड टाकले आणि प्रवाशांसाठी भुयारीमार्ग तयार केला. मात्र, हा मार्ग अतिशय अरुंद आणि असुरक्षित आहे.कसारा रेल्वेस्थानकातील भुयारी मार्गात प्रवाशांची होणारी घुसमट तसेच असुरक्षितता लक्षात घेता संबंधित ठिकाणाची पाहणी करून उपाययोजना करण्यात येईल.- उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारीकसारा रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी हा भुयारी मार्ग धोकादायक आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जुना रस्ता मोकळा करावा.- राजेश घनघाव, अध्यक्ष, के-३ प्रवासी संघटनाप्रवाशांसाठी पर्यायी मार्गाची गरजच्या मार्गात प्रवाशांची घुसमट होते. तर, गर्दीचा लोट असल्याने भुयारी मार्गात वयोवृद्ध, लहान मुले तसेच महिलांनादेखील त्रास होतो. या भुयारी मार्गात गर्दीच्या वेळी आंबटशौकीन तसेच गर्दुल्ले महिला प्रवाशांची छेड काढतात.च्कळतनकळत होत असलेल्या या छेडछाडीबद्दल काही महिलांनी रेल्वे हेल्पलाइनवर तक्रारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. दरम्यान, रेल्वेस्थानकातील प्रवासी संख्या लक्षात घेता तसेच सुटी काळात होत असलेल्या गर्दीचा अंदाज घेता प्रवाशांसाठी पर्यायी उपाययोजना न केल्यास प्रवाशांची घुसमट होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :railwayरेल्वेthaneठाणे