शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांसाठी १० मे रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 20:23 IST

४० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर ११ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.

ठळक मुद्दे३२ सदस्य हे जिल्ह्यातील महानगरपालीकांमधूनदोन सदस्य नगरपालिकांचेसहा सदस्य हे जिल्हा परिषद क्षेत्रातून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी.) ४० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर ११ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे. ३२ सदस्य हे जिल्ह्यातील महानगरपालीकांमधून तर उर्वरित दोन सदस्य नगरपालिकांचे आणि सहा सदस्य हे जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना २० एप्रिलपर्यंत अपर जिल्हाधिकारी, ठाणे किंवा सहायक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. छाननीनंतर २३ एप्रिल रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. या प्रसिध्द झालेल्या यादीवर २७ एप्रिलपर्यंत अपील दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. यानंतर ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. आवश्यकता भासल्यास १० मे रोजी निवडणूक घेण्यात येऊन आणि ११ मे रोजी नियोजन भवन येथे मतमोजणी होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collectorतहसीलदारthaneठाणे