शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भातचोरीचा तपास लावण्यास पोलिसांची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:29 IST

संडे अँकर । सहा महिन्यांपूर्वीची घटना : आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप

मुरबाड : शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य सरकार हमीभावाने खरेदी करते. ही खरेदी आदिवासी विकास महामंडळ, खरेदी-विक्री संघ यांच्या माध्यमातून केली जाते. तालुक्यात माळ आदिवासी सहकारी संस्था व दूधनोली आदिवासी सहकारी संस्थांमार्फत भाताची खरेदी केली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून महामंडळाच्या माध्यमातून धान्यखरेदी केली जात आहे. आजपर्यंत या संस्थांनी जेथे जागा मिळेल, त्या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू केली होती.

काही ठिकाणी तर गाव, वस्तीपासून दोन ते चार किलोमीटर दूर खरेदी केंदे्र असताना कधीही महामंडळाच्या भाताची चोरी झाली नव्हती. मात्र, प्रथमच माळ केंद्रातील ५०० गोण्यांची चोरी झाली आहे. या घटनेला सहा महिने होऊनही पोलिसांना चोरांचा माग घेता आला नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महामंडळाचे अधिकारी आम्हाला योग्य माहिती देत नाहीत व भेटतही नाहीत. त्यामुळे तपास करण्यात अडचण येत आहे. याबाबत, वारंवार महामंडळाच्या अधिकाºयांकडे चौकशी करतात. परंतु, त्यांच्याकडून माहिती दिली जात नाही. त्यामुळे या चोरांना पोलीस पाठीशी घालतात की महामंडळाचे अधिकारी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर शहापूर कार्यालयात या. फोनवर माहिती देता येणार नाही.- विनय एडके, उपप्रादेशिक अधिकारी, आदिवासी विकास महामंडळमहामंडळाच्या गोदामातून भाताची चोरी झाली आहे. याची तक्र ार टोकावडे पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, किती भात चोरीला गेला आहे, याची योग्य माहिती महामंडळाचे अधिकारी देत नाहीत व ते आमच्याशी संपर्कसाधत नाहीत. त्यामुळे तपास कसा करणार. - सुहास खरमाटे, सहायक पोलीस निरीक्षकआदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातून भाताची चोरी झाली आहे. याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. मात्र, पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही.- वाल्मीकी आव्हाड, व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी