शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये चोरट्याचा पोलीस चौकीतच आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:07 IST

मोबाइल चोरटा असल्याच्या संशयावरून अटक करून पोलीस चौकीत आणले असता, चोरट्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली, तसेच आत्महत्येचाही प्रयत्न केला.

कल्याण : मोबाइल चोरटा असल्याच्या संशयावरून अटक करून पोलीस चौकीत आणले असता, चोरट्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली, तसेच आत्महत्येचाही प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षकाच्या मानेवर काचेने हल्ला करून, जखमी केल्याचा प्रकार शनिवारी रात्री बाजारपेठ पोलीस ठाण्यात घडला. संशयित चोरट्याचे नाव लतीफ जमील शेख (३२) असून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.या परिसरात मोबाइल चोरटा येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. पोलिसांनी त्याप्रमाणे सापळा रचला. रात्री ९च्या सुमारास वल्लीपीर चौकातील नॉर्थ इंडिया बेकरीजवळ लतीफ शेख हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याने, पोलिसांनी त्याला पकडून चौकीत आणले.चौकशी सुरू करताच, त्याने खिडकीच्या काचेवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने फोडलेली काच पवार यांच्याच मानेवर मारून, त्यांना जखमी केले. स्वत:च्याही मानेवर काचेने मारून स्वत:ला जखमी करून घेतले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला़