शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ६० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:41 IST

ठाण्याच्या आनंदनगर येथे बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या अन्बलगन मुर्तूवर (२८, रा. मुंबई) याला १०० रुपयांच्या ६० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशंभर रुपये दर्शनी मूल्याच्या ६०० नोटा जप्तगुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट ५ ची कारवाईएकाला अटक: दोघे पसार

ठाणे: बनावट नोटा चलनात वटविण्यासाठी आलेल्या अन्बलगन गणेशन मुर्तूवर (२८, रा. कमलानगर, धारावी, मुंबई)या ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट ५ ने २९ आॅगस्ट रोजी अटक केली आहे. त्याच्याकडून १०० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ६० हजारांच्या ६०० बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.एक व्यक्ती बनावट नोटा चलनात वटविण्यासाठी आनंद नगर परिसरात येणार असल्याची युनिट-५ च्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने सापळा रचून अन्बलगन मुर्तूवर गुरुवारी अटक केली. त्याचा साथीदार विष्णू हा गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. या दोघांना बनावट नोटा छापून देणारा मारी मणी रा. मुंबई अशा तिघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक