शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Thane: पोलीस भरती प्रकरण; उमेदवारावर प्रतिबंधित असलेले औषधाचे सेवनाचा गुन्हा दाखल 

By अजित मांडके | Updated: July 13, 2024 19:52 IST

Thane News: ठाणे शहर पोलीस भरती २०२२-२३ दरम्यान साकेत पोलीस मैदान या ठिकाणी मैदानी चाचणी दरम्यान सातारा येथील उमेदवार साहील सुरेश सानप (१९) याने प्रतिबंधित असलेले औषध Tab Jefcort 6 Mg चे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

- अजित मांडके  ठाणे : ठाणे शहर पोलीस भरती २०२२-२३ दरम्यान साकेत पोलीस मैदान या ठिकाणी मैदानी चाचणी दरम्यान सातारा येथील उमेदवार साहील सुरेश सानप (१९) याने प्रतिबंधित असलेले औषध Tab Jefcort 6 Mg चे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्याच्या विरोधात बीएनएस कायदा कलम २२३, सह औषीधीद्रव्य व सौदर्य प्रसाधन अधिनियम १९४० चे कलम १८ (सी), २७ अन्वये राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे शहर आयुक्तालय पोलीस भरती २०२२-२०२३ ची मैदानी चाचणी साकेत पोलीस मैदान या ठिकाणी १९ जून २०२४ रोजी पासुन सुरू झाली आहे. १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. सदरची प्रक्रिया चालु झाली असता सकाळी ०७:४५ वाजता डिटेल क्र. १६२० त्यामधील चेस्ट क्रमांक १६०११ ते १६०२० या डिटेलवर इन्चार्च असलेल्या महिला पोलीस हवालदार साबळे यांनी संपूर्ण डिटेलला मैदानी चाचणीसाठी घेवुन जात असताना, चेस्ट क्र. १६०११ व १६०१२ या दोन उमेदवाराना वॉशरूम साठी सोडले असता त्यांच्या पैकी चेस्ट क्र. १६०११ साहील सानप यांने कोणतीतरी गोळी खाल्ली असल्याचे त्याच्यासोबत असलेल्या उमेदवार याने डिटेल इंन्चार्ज यांच्या निदर्शनास आणुन दिले होते. त्यानुसार उमेदवार सानप याला त्याबाबत विचारले असता 'अंगात कणकण येत असल्याने त्याने गावाकडुन मेडीकल मधुन आणलेली अंगदुखीची गोळी खाल्याचे सांगीतले'.

पंरतु त्याबदद्ल पोलीस हवालदार साबळे यांना संशय आल्याने त्यांनी सहायक पोलीस आयुक्त अरूण पाटील यांना माहिती दिली. त्यांनी चेस्ट क्र. १६०१२ याच्यासोबत पोलीस हवालदार सुभाष थोरात यांना पाठवुन चेस्ट क्र. १६०११ याला जी गोळी खाल्ली होती. त्या गोळीचे नाव असलेले रॅपर शोधुन काढले. त्या रॅपरचे / गोळीचे नाव Tab Jefcort 6 Mg असे असल्याचे दिसुन आल्यावर त्या गोळी बाबत पोलीस भरती मैदानावरील उपस्थित असलेले डॉ. शशिकांत भागवत यांना सदरचे रॅपर दाखवुन विचारले असता, त्यांनी ते प्रतिबंधीत ड्रग असल्याचे सांगितले. त्यानुसार सानप याच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक डाके करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे