शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

पोलीस अधिका-याचा जाच; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:49 IST

चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिका-याच्या जाचाला कंटाळून बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाची सुसाईट नोट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

- वसंत भोईरवाडा : चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिकाºयाच्या जाचाला कंटाळून बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाची सुसाईट नोट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.कृपाल पाटील (२८) असे त्या तरूणाचे नाव असून तो एटीएममध्ये सुरक्षा रक्षक आहे. त्याचे तरुणीवर प्रेम होते. तिचे दोघांशी प्रेम असल्याचे कळल्यावर त्याने तिला मारहाण केली. तरुणीच्या कुटुंबियांनी हे प्रकरण कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणवारे यांच्या कानावर टाकले. रणवारे यांनी या प्रकरणी त्याला २२ डिसेंबर २०१७ रोजी दोन लाखांची लाच मागितली. तसेच पैसे दिले नाहीत तर गुन्हे नोंदविण्याची धमकी दिली. त्याने उसनवारी करुन २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत दोन टप्प्यात पैसे दिले. त्यानंतरही रणवारेने त्रास दिल्याने या तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे नोटमध्ये लिहिले आहे.रणवारे निलंबितवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला नसला तरी, सुसाईट नोटची दखल घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी रणवारेला तडकाफडकी निलंबित केले आहे. एसपींच्या आदेशानंतर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली.

टॅग्स :Policeपोलिस