शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत नवीन ठाणे वसविणा-या बिल्डरांवर गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 19:40 IST

भिवंडी : तालुक्याच्या ग्रामीण भागात नवीन ठाणे वसविण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत.

भिवंडी : तालुक्याच्या ग्रामीण भागात नवीन ठाणे वसविण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. तालुक्यात वसई रोड येथील खारबाव, पाये व पायगाव या भागात नवीन ठाणे वसविण्याचे स्वप्न दाखवित वेगवेगळ्या आस्थापनांच्या नावांवर बिल्डरांनी सन २०१३मध्ये विविध ९ प्रोजेक्ट सुरू केले होते.या प्रोजेक्टपैकी पायेगाव येथील श्री महावीर पटवा डेव्हलपर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने गाळे व इतर बांधकाम सुरू केले होते. परंतु दिलेल्या मुदतीत बांधकाम केलेले गाळे ग्राहकांना न दिल्याने व्यंकटेश शानबाग यांनी राजेश छगनलाल पटवा, विनोद छगनलाल पटवा, शांतीलाल वेलजी छेडा, मनोज नरसी भानुशाली, नानजी शंकरलाल भानुशाली, अक्रम अली मजीदार अली अन्सारी या बिल्डर व्यावसायिकांनी ४ लाख ७४ हजार ४२० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात केली आहे. त्याचप्रमाणे इतर सहा जणांनी देखील फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारी अर्ज पोलिसांकडे दिले आहेत.काल बुधवारपर्यंत या बिल्डरांच्या विरोधात तक्रारदारांची संख्या ४० झाली असून ही संख्या वाढत आहे. या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती जाणकारांनी दिली. परंतु पोलीसांनी बिल्डरांविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. उलट या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलून पोलीस तपासाच्या विलंबाकडे पांघरूण घालीत आरोपीला कोर्टाचे संरक्षण देण्यासाठी संधी दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.