शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अटक केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:47 IST

भिवंडी : शहरात बांगलादेशी नागरीक मोठ्या संख्येने रहात असून त्यापैकी फंडोलेनगर येथे रहाणाऱ्या तीन बांगलादेशी नागरीकांना पोलीसांनी अटक करून ...

ठळक मुद्देफंडोलेनगर येथे रहाणाºया तीन बांगलादेशी नागरीकांना अटकबांगलादेशींकडे पॅनकार्ड,आधारकार्ड व पोस्टकार्यालयांतून पासबूकबांगलादेशी नागरिकांना २८ जानेवरीपर्यंत पोलीस कोठडी

भिवंडी: शहरात बांगलादेशी नागरीक मोठ्या संख्येने रहात असून त्यापैकी फंडोलेनगर येथे रहाणाऱ्या तीन बांगलादेशी नागरीकांना पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.शहरात अनेकवेळा आलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून बांगलादेशच्या सीमेवर सोडले जाते परंतू ते पुन्हा या शहरात ाल्याच्या घटना यापुवी४ घडल्या आहेत. शहाबुद्दीन नोकीउल्ला अंन्सारी (३५) हारून खालिक शेख (४९) व नुरूद्दीन शमसुद्दीन अंन्सारी (४०)असे शहरातील फंडोलेनगर येथे पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांची नांवे असुन त्यांना मंगळवारी पकडून अटक केली आहे. या तिगांकडे शहरातील विविध शासकीय कार्यालयात बनविलेली पॅनकार्ड,आदारकार्ड व पोस्टआॅफिसचे पासबूक मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहेत. त्यावरून ते शहरात रोजगाराच्या निमीत्ताने शहरात आल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे भारतात येण्याचे पारपत्र नसताना दलालाच्या मदतीने ते बांगलादेशाच्या सीमेवरून त्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला.हावडा रेल्वे स्थानकातूनते कल्याणमार्गे भिवंडीत आले. शहरात येऊन त्यांनी अनाधिकृतपणे वास्तव्य करूनप्लंबींगचे काम सुरू केले. त्या दरम्यान त्यांनी विविध पुरावे गोळा करीत दलालांच्या माध्यमांतून पॅनकार्ड,आधारकार्ड व पोस्ट कार्यालयांतून पासबूक मिळविले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तीन बांगलादेशी नागरिकांवर पारपत्राशिवाय भारतात घुसखोरी करून वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून चौकशी अंती मिळालेले पुरावे पोलीसांनी जप्त केले आहेत. काल बुधवार रोजी त्यांना स्थानिक कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी