शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शासन नोंदीशिवाय बेरोजगारांना नोकरीसाठी परदेशी पाठविणाऱ्या महिलेस पोलीसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:30 IST

भिवंडी : शासनाच्या परदेश मंत्रालयातील उत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगार महिलांना परस्पर एजंटमार्फत परदेशी नोकरीसाठी पाठविणाºया महिलेस पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील नदीनाका येथे रहाणारा अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या अन्वर अन्सारी हे दोघे बेरोजगार महिलांना परदेशी नोकरी लावण्याचे काम करीत असून त्यासाठी लागणारे व्हिसा व पासपोर्ट ते एजंटमार्फत ...

ठळक मुद्देउत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगारांना परदेशी पाठविलेसौदीमध्ये गेलेल्या तीन महिलांपैकी एक भिवंडीत परतली नाहीपरदेशी नोकरीसाठी व कागदपत्रांसाठी एजंटचे सहाय्य

भिवंडी : शासनाच्या परदेश मंत्रालयातील उत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगार महिलांना परस्पर एजंटमार्फत परदेशी नोकरीसाठी पाठविणाºया महिलेस पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील नदीनाका येथे रहाणारा अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या अन्वर अन्सारी हे दोघे बेरोजगार महिलांना परदेशी नोकरी लावण्याचे काम करीत असून त्यासाठी लागणारे व्हिसा व पासपोर्ट ते एजंटमार्फत काढून देत होते. तसेच त्यांना ज्या देशांत कामासाठी पाठवित होते तेथील एजंटशी संपर्क करून ते नोकरी मिळवून देत होते. परंतू यासाठी शासनाच्या परदेश मंत्रालयांतील उत्प्रवास कार्यालयांत नोंद करणे अपेक्षीत असताना शासनाने नेमलेल्या संस्थामध्ये त्यांनी बेरोजगारांची नोंद न केली नाही. अशा प्रकारे या अन्सारी दाम्पत्याने शहरातील तीन महिलांना सौदीमध्ये पाठविले होते. त्यापैकी दोन महिला शहरात परत आल्या आहेत. तर एक महिला त्यांच्याबरोबर परत आली नाही. ही घटना निदर्शनास आल्याने उत्प्रवास कार्यालयांतील सहाय्यक कक्ष अधिकारी संजय राजेंद्र गुजापल्ली यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात शासनाकडे नोंद न करता बेरोजगारांना परदेशी पाठविणारे अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या या दोघांविरोधात अधिनियम १९८३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यानुसार पोलीस कारवाईसाठी शहरातील नदीनाका येथे गेले असता अन्वर अन्सारी फरार झाल्याची माहिती मिळाली.त्यामुळे पोलीसांनी सुरय्या अन्वर अन्सारी हिला अटक करून तीला कोर्टात हजर केले. कोर्टाने तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा