शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल  मालकांनी वहानांची सोय न केल्याने भिवंडीत ३१६ तळीरामांवर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:29 IST

भिवंडी : नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी शहर आणि परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ...

ठळक मुद्देभिवंडीत ३१६ तळीरामांवर कारवाईवहाने चालविण्याचा परवाना रद्द होणार?हॉटेल व धाबा मालकांनी मद्यग्राहकांसाठी केली नाही प्रवासी वहाने

भिवंडी: नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी शहर आणि परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सहभागी झालेल्या तळीरामांना घरी जाण्याची सोय हॉटेल व धाबा मालकांनी न केल्याने अखेर त्यांना दारूच्या नशेत दुचाकी व चारचाकी चालविताना वहातूक पोलीसांनी पकडून कारवाई केली. भिवंडीतील तीन वहातूक पोलीस कार्यालयाने मिळून ३१६ तळीरामांवर कारवाई केली.शहर व परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर गेल्या तीन दिवसांपासून रोषणाई करून ग्राहकांना आकर्षीत केले होते. त्यामुळे वर्षाअखेरीच्या निमीत्ताने तळीरामांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. काल रोजी रात्री शहर व ग्रामिण भागात स्थानिक पोलीस व वहातूक पोलीसांनी तळीरामांच्या वहानांच्या गतीमान वहातूकीस प्रतिबंध करण्याच्या निमीत्ताने ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती. तेथे तीन वहातूक शाखेच्या वतीने ड्रन्क अ‍ॅण्ड ड्राईव्ह प्रतिबंधक कारवाई केली. त्यापैकी शहर वहातूक शाखेने ९४,नारपोली वहातूक शाखेने १४७ व रांजनोली वहातूक शाखेने १०५ अशा एकुण ३१६ तळीरामांना मद्यप्राशन करून वहाने चालविताना पकडून कारवाई केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अशा चालकांचे लायसन्स सहा महिने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार वहातूक पोलीस किती जणांवर कारवाई करणार आहेत,या कडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. वास्तविक दारू पिण्यास येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासी वहानांची सोय करून देण्याच्या सुचना शासनाने परवाना धारकांना दिले आहेत. परंतू कोणीही दारू अथवा बिअरबार परवाना धारकांनी अशा प्रकारच्या वहानांची सोय केलेली नाही. त्यामुळे अशा परवानाधारक धाबे व हॉटेलमालकांवर उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलीसांची दुटप्पी भूमीका असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह