शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : जिल्ह्यात एकाच कंपनीची लस वापरण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:42 IST

CoronaVirus News in Thane : लस प्राप्त झाल्यापासून बूथवर पोहोचेपर्यंत विशेष कोल्डचेनची निर्मिती केली जात असून, कंपनीनुसार ०.१ एमएल ते ०.५ एमएलचा डोस असेल.

ठाणे : कोरोना लसीकरणासाठी राज्याच्या धर्तीवर जिल्हास्तरावर टास्क फोर्सचे नियंत्रण राहणार आहे. बूथवर कागदपत्रांच्या पडताळणीनंतर लस दिली जाणार असून जिल्ह्यात शक्यतो एकाच कंपनीची लस वापरण्यात येणार आहे. लस प्राप्त झाल्यापासून बूथवर पोहोचेपर्यंत विशेष कोल्डचेनची निर्मिती केली जात असून, कंपनीनुसार ०.१ एमएल ते ०.५ एमएलचा डोस असेल. ठरावीक दिवसांच्या अंतराने दोन वेळा डोस घ्यावा लागेल. पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्यांदा लसीसाठी नोंदणीकृत मोबाइलवर मेसेज पाठविला जाईल. ऑटोडिस्पोझल सिरिंजमुळे एका वापरानंतर ती नष्ट केली जाईल.  नोंदणीकृत व्यक्तींच्या कागदपत्रांची तपासणी बूथवर केली जाईल. यानंतर बूथवर नियुक्त अधिकारी ओळखपत्र व अन्य पडताळणी करतील. यानंतर संबंधितांना प्रतीक्षा कक्ष (वेटिंग रूम) येथे बसविले जाईल. शारीरिक अंतर ठेवून क्रमांकानुसार लसीकरण कक्षात (व्हॅक्सिनेशन रूम) सोडले जाईल. तेथे लसीकरणाचा डोस दिल्यानंतर पुढील टप्प्यात संबंधितांना निरीक्षण कक्ष (ऑब्जर्व्हेशन रूम) मध्ये काही काळ बसावे लागेल. यादरम्यान काही त्रास उद्भवल्यास उपचारासाठी प्रणाली उपलब्ध असणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे