शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड मध्ये पाणी युक्त पेट्रोल; वाहन बंद पडल्यांने ग्राहक संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 22:26 IST

मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंपावर  पेट्रोल भरून गेलेल्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडू लागल्या. पेट्रोल सोबत पाणी मिसळले गेल्याने हा प्रकार झाल्याचे समजताच संतप्त लोकांनी पेट्रोलपंपवर गर्दी केली .  

मीरारोड - मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंपावर  पेट्रोल भरून गेलेल्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडू लागल्या. पेट्रोल सोबत पाणी मिसळले गेल्याने हा प्रकार झाल्याचे समजताच संतप्त लोकांनी पेट्रोलपंपवर गर्दी केली .  

मीरारोडला भारत पेट्रोलियम चा पेट्रोल पंप आहे . साई सर्व्हिस हे या पंपाचे चालक आहेत . दुपारी लोकांनी नेहमी प्रमाणेच या पंपा वर पेट्रोल भरले असता पुढे जाऊन गाड्या बंद पडू लागल्या . गाडी बंद का पडली हे मॅकेनिकला दाखवले असता पेट्रोलच्या टाकीत पाणी असल्याचे उघडकीस आले . 

मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आणि पेट्रोल पंपा वर संतप्त जमाव जमला . पंपा वरील कर्मचाऱ्यांशी त्यांची हुज्जत सुरु झाली . नया नगर पोलिसांना याची माहिती मिळाली असता त्यांनी पेट्रोल पंपा वर धाव घेऊन तणाव आटोक्यात आणला .  तर पेट्रोल भरण्यासाठी पंप बंद करण्यात आला . 

शिधावाटप विभागाचे उपनियंत्रक  रोहिणीकर, मीरा भाईंदरचे शिधावाटप अधिकारी सिद्धार्थ कदम तसेच  भारत पेट्रोलियमचे अधिकारी उशिरा आल्या नंतर त्यांनी चौकशी सुरु केली . रात्री पर्यंत त्यांची पडताळणी सुरु होती . सतत पाऊस पडत असून व्यवस्थापनाच्या दुर्लक्षा मुळे पेट्रोलच्या टाकीत पाणी गेले असावे . व त्या मुळे इंधन सोबत पाणी देखील वाहनांच्या टाक्यां मध्ये भरले जाऊन लोकांच्या गाड्या बंद पडल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली . 

टॅग्स :mira roadमीरा रोडPetrolपेट्रोल