शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेचा वाढदिवस उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:09 IST

भारतीय रेल्वेला 165 वर्षे पूर्ण

डोंबिवली- ठाणे रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेचा 165 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारतीय रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असून त्यामुळेच तिला जीवनवाहिनी असे म्हटले जाते. मुंबईसह उपनगरातील 85 लाख रेल्वे प्रवाशांसह देशभरात करोडो प्रवाशांसाठी गेली शेकडो वर्षे रेल्वे अविरत धावत आहे. 'ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या रेल्वे सेवेत आगामी काळात आमूलाग्र बदल घडणार असून प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुखकर करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे', असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.ठाणे रेलवे स्थानकात हा सोहळा मोठ्या उत्साहात सोमवारी संपन्न झाला. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या 5 वर्षांहून अधिक वर्षे केला जात आहे. त्यासाठी आज स्थानकात अनेक संघटनाचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. या वाढदिवसाचे निमित्त साधून कल्याण डोंबिवली स्थानकात महाराष्ट्र प्रवासी संघटना यांनी प्रवाशांच्या वाढत्या अपघातांबद्दल रेल्वेचा निषेध केला. कल्याण स्थानकाबाहेर आणि डोंबिवलीत रामनगर हद्दीत हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांनी परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाला फारसं यश मिळालं नाही. कर्जत स्थानकातही रेल्वेच्या वाढ दिवसाबद्दल रांगोळी काढण्यात आली होती. वाफेचे इंजिन काढून त्यातून रेल्वेच्या 165 वर्षांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न तेथील प्रवासी संघटनेने केला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली