शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कारच्या धडकेमध्ये पादचारी दाम्पत्य गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 15:40 IST

ठाण्यातील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अंधेरीतून आलेल्या पेशाऊ सरकार या तरुणाच्या कारने दिलेल्या धडकेमध्ये शिवाईनगर येथील राजू दास आणि सुमती दास हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कारचालक पेशाऊ याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या उपवन भागातील घटनाकार चालकही किरकोळ जखमीकार चालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भन्नाट वेगाने जाणाऱ्या कारच्या धडकेमध्ये राजू दास (४३, रा. शिवाईनगर, ठाणे) आणि सुमती राजू दास (४०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री उपवन भागात घडली. कारचालक पेशाऊ सरकार (२३, रा. अंधेरी, मुंबई) हा देखिल या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाला आहे. या तिघांनाही एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.शिवाईनगर भागात राहणारे दास दाम्पत्य १७ जून रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास उपवन ते हिरानंदानी मेडोजच्या दिशेने पायी जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागून (उपवन ते हिरानंदानी मेडोजच्या दिशेने) भरघाव वेगाने आलेल्या पेशाऊ याच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे हे दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले. तर कार दुभाजकाला धडकून पदपथावर आदळली. दरम्यान, स्थानिक रहिवाशी, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि चितळसर पोलिसांनी जखमी दाम्पत्याला आणि कार चालक पेशाऊ याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यातील सुमती हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून राजू यांच्या हाताला आणि पायाला मार लागला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक तानाजी रोडे हे अधिक तपास करीत आहेत. अंधेरी भागात राहणारा पेशाऊ हा ठाण्यातील त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. तिच्यासमवेत जात असतांनाच हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेशाऊ याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी