शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पत्रिपुल कबी बनेगा? कल्याणमधील तरुणाचे रॅप साँग व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 16:13 IST

कल्याणमधील एका तरुणाने रॅप साँग बनवत शासन प्रशासन ,लोकप्रतिनिधीची निष्क्रियता व नागरिकांच्या असंतोशाला वाचा फोडली आहे.

कल्याण : नागरिक वाहतूक कोंडीने बेजार झालेले असतानाच पत्रिपुलाचे काम मात्र संथ गतीने सुरू आहे .कल्याणमधील एका तरुणाने रॅप साँग बनवत शासन प्रशासन ,लोकप्रतिनिधीची निष्क्रियता व नागरिकांच्या असंतोशाला वाचा फोडली आहे. युट्युबवर अपलोड केलेलं हे  रॅप सॉंग  मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे .धोकादायक असलेला ब्रिटिशकालीन पत्रिपुल तोडल्यानंतर त्या जागी नव्याने पूल उभारण्याचे काम हाती घेन्यात आले .दरम्यान पत्रिपुलाशेजारी असलेल्या दोन पदरी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली असुन यामुळे नागरिकांना गेल्या वर्षभरापासून प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पत्रीपुलबाबत आजपर्यंत अनेक आंदोलन झाली ,या पुलाचे काम पूर्ण व्हावे म्हणून अनेक सामाजिक संघटनांही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामध्ये आता या तरुणांच्या रॅप सॉंगची भर पडली असून या गाण्यातून संबंधित तरुणाने ‘पत्रीपुल कब बनेगा’ असा सवाल उपस्थित केला आहे.

या रॅप साँगच्या  माध्यमातून या तरुणाने नागरिकांना होणार त्रास,लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन शासनाची निष्क्रियता, उघड केली असून पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी आपण असाच लढा सुरू ठेवणार असून जो हा पूल पूर्ण करेल त्याला येत्या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहनही या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यूट्युबवर अपलोड केलेला हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे .

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलkalyanकल्याणthaneठाणे