शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

भिवंडीत योग्य उपचार न केल्याच्या रागातून रुग्णाचा डॉक्टरवर हल्ला

By नितीन पंडित | Updated: March 28, 2023 18:08 IST

डॉक्टर कपील अहमद झहीरुद्दीन फारुखी वय ६७ वर्ष यांचा वंजारपट्टी परिसरात दवाखाना आहे.

भिवंडी -रुग्णावर योग्य उपचार न केल्याने  डॉक्टर वर प्राणघातक हल्ला करण्याची घटना भिवंडी शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात डॉक्टर च्या डोक्यास दुखापत झाली आहे.

डॉक्टर कपील अहमद झहीरुद्दीन फारुखी वय ६७ वर्ष यांचा वंजारपट्टी परिसरात दवाखाना आहे. या ठिकाणी उपचारासाठी आलेले अताउल्लाह सुकरुल्लाह अन्सारी वय ५५ वर्ष हे आले होते.त्यांच्यावर डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नसल्याचा राग मनात ठेवला होता. त्यातच रमजान महिन्यात सकाळी लवकर नमाजसाठी घराबाहेर पडलेले डॉ.  कपील अहमद झहीरुद्दीन फारुखी हे नमाज पठण करून वंजारपट्टी नाका येथील बहार ए मदीना मस्जीदच्या बाहेर पडून घरी जाण्यासाठी आपल्या कार जवळ जात असताना त्याठिकाणी पाळतीवर असलेल्या अताउल्लाह सुकरुल्लाह अन्सारी याने आपल्या जवळील हतोड्याने डॉक्टरच्या डोक्याला, कानाच्या वर जोरात मारुन दुखापत केली आहे.

या घटने नंतर डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारी वरून निजामपुरा पोलीसांनी अताउल्लाह सुकरुल्लाह अन्सारी यास अटक केली आहे .या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.डी.पवार हे करीत आहेत.