शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:01 IST

वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाइनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाइनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.वागळे इस्टेटच्या लुईसवाडी भागात राहणाºया ६५ वर्षीय महिलेने आपल्या बँक खात्याचा पासवर्ड कोणालाही दिला नव्हता. तरीही, ८ आॅक्टोबर रोजी दुपारी १.५५ ते १.५९ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून एका भामट्याने बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून त्यांच्या खात्यातून ५० हजार ९९७ रुपयांची खरेदी करून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी १० आॅक्टोबर रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक सीताराम वाघ हे अधिक तपास करीत आहेत.अन्य एका घटनेत रहेजा गार्डन या इमारतीमधील रहिवासी मोंटू गज्जर (३८) यांच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिटकार्ड क्रमांकाचा पासवर्ड इंटरनेटद्वारे एका भामट्याने हॅक केला. त्याच आधारे एटीएमद्वारे त्यांच्या खात्यातून चार वेळा प्रत्येकी १० हजार रुपये असे ४० हजार रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनीही १० आॅक्टोबर रोजी याप्रकरणीवागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखलकेला आहे. पोलीस निरीक्षकअनघा देशपांडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :onlineऑनलाइन