passengers protesting for various demands at Titwala Station | टिटवाळा स्थानकावर विविध मागण्यांसाठी प्रवाशांचे आंदोलन
टिटवाळा स्थानकावर विविध मागण्यांसाठी प्रवाशांचे आंदोलन

डोंबिवली : टिटवाळा रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रवाशांनी विविध मागण्या, गैरसोयींबाबत शनिवारी तासभर धरणे आंदोलन केले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. 


विविध मागण्यांसाठी करण्यात आलेले आंदोलन 1 तास होताच मागे घेण्यात आले असून रेल्वे अधिकारी, अभियंते आंदोलकाना भेटण्यासाठी आले आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आंदोलक शेखर कापुरे यांनी दिली. 


Web Title: passengers protesting for various demands at Titwala Station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.