शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पंडित भवानी शंकर यांना संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 22:06 IST

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आ​णि अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे अंतिम सत्र सायंकाळी गुंफले

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आ​णि अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे अंतिम सत्र सायंकाळी गुंफले. यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पं भवानी शंकर यांना संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार तर अपूर्वा गोखले याना संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी नगरसेविका प्रतिभा मढ़वी, मृणाल पेंडसे व उपायुक्त संदीप माळवी उपस्थित होते. 31 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या या महोत्सवत रसिकाना सांगीतिक मेजवानी मिळाली. आज शेवटच्या पुष्पाच्या सुरुवातीला पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तिनी सत्काराला उत्तर देताना पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. पं. भवानी शंकर यानी आपल्या मुख़ातून पखवाजचे बोल ऐकवले, त्यांनी त्यांच्या वडिलांची रचना असलेले शंकर तांडव सादर केले. आपले मनोगत व्यक्त करताना महापौर शिंदे म्हणाल्या की, ठाणे शहराची स्मार्ट सिटीकड़े वाटचाल आहे, ठाणे महापालिकेच्या कारदात्याना आपणही काही दिले पाहिजे म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी देण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून होत असतो. पुरस्कार सोहळ्यानंतर अंतिम पुष्पाचे अंतिम सत्र ज्येष्ठ गायिका आरती अंकलिकर टिकेकर गुंफ़नार आहेत.