शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालक, सुपरवायझरला अटक आणि सुटका, कामगाराची प्रकृती सुधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:09 IST

डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी फेज-२ मधील अ‍ॅल्यू फिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक नीलय घोलकर आणि सुपरवायझर जोखम राय यांच्याविरोधात हलगर्जी आणि निष्काळजी केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला होता.

डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी फेज-२ मधील अ‍ॅल्यू फिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक नीलय घोलकर आणि सुपरवायझर जोखम राय यांच्याविरोधात हलगर्जी आणि निष्काळजी केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला होता. त्यामुळे बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.अ‍ॅल्यू फिन कंपनीत सोमवारी सकाळी ८.३० ते ८.४५ च्या दरम्यान कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यात कंपनीमधील दोन कामगार जखमी झाले होती. यात कमरेपासून डावा पाय पूर्णत: निखळल्याने गंभीर जखमी झालेल्या जावळे यांच्यावर नजीकच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रारंभी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली. तसेच कंपनीचे मालक घोलकर आणि सुपरवायझर राय यांच्याविरोधातही अटकेची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे