शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ब्रान्डेड कंपनीच्या नावाने बनावट शर्टाचे उत्पादन करणाऱ्या मालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:36 IST

भिवंडी : शहर आणि परिसरांत रेडीमेड कपडे व ड्रेसेस बनविणा-या कंपनीचे मोठ्या संख्येने कारखाने असुन आर्थिक लालसेपोटी एका रेडीमेड ...

ठळक मुद्दे७ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्तनामवंत कंपनीचे लेबल वापरून हलक्या दर्जाचे शर्ट बाजारातमालका विरोधात कॉपीराईटचा गुन्हा दाखल

भिवंडी: शहर आणि परिसरांत रेडीमेड कपडे व ड्रेसेस बनविणा-या कंपनीचे मोठ्या संख्येने कारखाने असुन आर्थिक लालसेपोटी एका रेडीमेड कारखानदाराने चक्क नामवंत कंपनीचे लेबल लावून कमी दर्जाचे शर्ट बाजारात आणल्याच्या तक्रारीवरून शहरातील गुन्हे शाखेने धाड टाकून सुमारे ७ लाख ९०हजाराचे शर्ट जप्त केले.भरत हसमुखराय जोशी(६०) असे पोलीसांनी अटक केलेल्या व्यापा-याचे नांव असुन ते घाटकोपर येथे रहात आहे. त्यांचे तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत श्री अरिहंत काँम्प्लेक्समध्ये दुस-यामाळ्यावर रेडीमेड कपडे बनविण्याचा कारखाना आहे. त्याने नामवंत कंपनीच्या दर्जेदार शर्टाचे लेबल वापरून हलक्या दर्जाचे शर्ट बाजारात विक्रीस आणले होते. या बाबत कंपनीस माहिती मिळाल्या नंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून नामवंत कंपनीचे लेबल लावलेले ३९ बॉक्समध्ये एकुण ७७६ शर्ट आढळून आले. तसेच त्या बॉक्सवर व शर्टवर लोगो,प्राईज टॅग,कागदी रिबन,चौकोनी लेबल असे पॅकींग सामान आढळून आले. पोलीसांनी हा ७ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी कारखाना मालक भरत हसमुखराय जोशी यांच्या विरोधात कॉपीराईटचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात नोंद केला असुन त्यास कोर्टात हजर केले असता २० आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी